जिओकडून अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर दिला जात आहे. हा एक वार्षिक प्लान आहे. याला कंपनीने २९९९ रुपये किंमतीत आणले आहे. या प्लानमध्ये संपूर्ण वर्षभराची म्हणजेच ३६५ दिवसाची वैधता मिळते. हा प्लान बाकीच्या मंथली प्लान पेक्षा स्वस्त आहे. सोबत या प्लानमध्ये मंथली प्लानपेक्षा जास्त बेनिफिट्स मिळते. जाणून घ्या या प्लान संबंधी.
जिओचा २९९९ रुपयाचा प्लान
जिओचा २९९९ रुपयाच्या प्लानमध्ये हाय स्पीड ५जी डेटाची सुविधा मिळते. या प्लानमध्ये यूजर्सला एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. हा डेटा प्रति दिन या हिशोबाप्रमाणे डेटा कॅप सोबत येतो. याचाच अर्थ यूजर्स रोज २.५ जीबी डेटा यूज करू शकतो. या प्लानमध्ये यूजर्सला जिओ टीव्ही, जिओ क्लाउड, जिओ सिक्योरिटी आणि जिओ सिनेमाचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. जर तुम्हाला डेली ४ जीबी डेटा संपला असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, हा प्लान अनलिमिटेड ५जी डेटाच्या सुविधे सोबत येतो. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होते.

वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स
२०२३ च्या अखेरपर्यंत जिओ ५जी नेटवर्क पोहोचेल
जिओकडून जिओ वेलकम ऑफर दिली जात आहे. जिओने आपल्या ५जी सर्विसला २७ अतिरिक्त शहरात रोलआउट करण्यात आले आहे. जिओने आपले ५जी नेटवर्क सध्या ३३१ शहरात उपलब्ध करण्यात आले आहे. याला डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक तहसिल कार्यालयात पोहोचवण्याचे ठरवले आहे.
वाचाः ४० रुपये कमी किंमतीतील जिओचा हा रिचार्ज ठरला हिट, १२ जीबी एक्स्ट्रा डेटा आणि फ्री कॉलिंग
वाचाः 108MP कॅमेरा आणि 45W च्या फास्ट चार्जिंग सोबत भारतात हा स्मार्टफोन लाँच, किंमत खूपच कमी