आजचे पंचांग आणि दिनविशेष १६ जून २०२३ : शिवरात्री, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ २६, शक संवत १९४५, ज्येष्ठ, कृष्ण, त्रयोदशी, शुक्रवार, विक्रम संवत २०८०, सौर आषाढ मास प्रविष्टे २, जिल्काद २६, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १६ जून २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. त्रयोदशी तिथी सकाळी ८ वाजून ४१ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. कृतिका नक्षत्र दुपारी ३ वाजून ७ मिनिटापर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ. धृतिमान योग अर्धरात्रौ १ वाजून २२ मिनिटापर्यंत त्यानंतर शूल योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ८ वाजून ४१ मिनिटापर्यंत त्यानंतर शकुनि करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-१६,
चंद्रोदय: पहाटे ४-१४,
चंद्रास्त: सायं. ५-४८,
पूर्ण भरती: सकाळी ११-०९ पाण्याची उंची ४.३१ मीटर, रात्री १०-५२ पाण्याची उंची ३.६५ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-२२ पाण्याची उंची ०.७२ मीटर, सायं. ५-०२ पाण्याची उंची १.९८ मीटर.
दिनविशेष: शिवरात्री.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४१ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत. निशीथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १९ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १२ वाजून ३७ मिनिटे ते २ वाजून १७ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ११ मिनिटे ते ९ वाजून ६ मिनिटापर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५० मिनिटे ते १ वाजून ४६ मिनिटापर्यंत. भद्रा सकाळी ८ वाजून ३९ मिनिटे ते रात्री ८ वाजून ५२ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : लक्ष्मीदेवीसह आज शिव परिवाराची पूजा करा. महादेवाचा अभिषेक विशेष लाभकारी ठरेल.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 16 june 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषशिवरात्रीशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment