आजचे राशीभविष्य १७ जून २०२३: शनि आणि चंद्राचे परिवर्तन, वृषभला विवाहाचे प्रस्ताव येतील तर या राशींना अशुभ काळ

आज शनिवार १७ जून रोजी शनि स्वत:च्या कुंभ राशीत वक्री होईल. शनीच्या वक्री चाली सोबतच आज चंद्र देखील वृषभ राशीतून मार्गी होत असताना मिथुन राशीत प्रवेश करेल. अमावस्येच्या दिवशी शनि आणि चंद्राच्या या स्थितीत होणारा बदल आणि रोहिणी आणि मृगाशिरा नक्षत्राच्या प्रभावामुळे वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांना लाभाची संधी मिळेल. परंतु अनेक राशींना शनीची वक्री दृष्टी यांमुळे अशुभ परिस्थितीला सामोरे जावे लागेल. मेष ते मीन सर्व राशींसाठी दिवस कसा राहील हे जाणून घेऊया.

Source link

aajche rashi bhavishya in marathidaily astrologytoday horoscope 17 june 2023आजचे राशीभविष्यआजचे राशीभविष्य १७ जून २०२३ज्योतिष आणि राशीभविष्यदैनंदिन राशीभविष्यदैनिक भविष्यभविष्य
Comments (0)
Add Comment