एकदम कडक! १६ मिनिटांत फुल चार्ज होणार ‘हा’ स्मार्टफोन, ४ जुलैला भारतात लाँचिंग

iQoo कंपनीचा iQoo neo 7 pro हा लेटेस्ट स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. याचे काही खास फीचर्स समोर आले असून याचा प्रोसेसर ही दमदार असा Snapdragon 8+ Gen 1 SoC असणार आहे.

 

Source link

fast charging phoneiqoo neo 7 proiqoo neo 7 pro chargingiqoo neo 7 pro phoneआयक्यू निओ ७ प्रोफास्ट चार्जिंगस्मार्टफोन्स
Comments (0)
Add Comment