Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Jun 2023, 12:45 pm
Saptahik Prem Rashi Bhavishya In Marathi: साप्ताहिक प्रेम भविष्याबद्दल सांगायचे तर, जूनच्या या आठवड्यात बुधाचे अस्त होणे अनेक राशींच्या प्रेम जीवनात चढ-उतार आणू शकते. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हुशारीने आणि संयमाने काम केले नाही तर तुमचे प्रेम जीवन समस्यांनी घेरले जाऊ शकते. ज्योतिषी नंदिता पांडेय यांच्याकडून या आठवड्याचे प्रेम राशिभविष्य जाणून घेऊया.