४० हजाराचा वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करा फक्त २४ हजार रुपयात

OnePlus 11R 5G ला लाँच होऊन आता बराच काळ झाला आहे. जर तुम्हाला या स्मार्टफोनला ऑनलाइन खरेदी करायचे असेल तर या ठिकाणी काही खास ट्रिक्स सांगणार आहो. सध्या या स्मार्टफोनवर तुम्हाला Amazon Sale मध्ये बंपर डिस्काउंट मिळणार आहे. परंतु, या फोनला खरेदी करण्याआधी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. जाणून घ्या डिटेल्स.

OnePlus 11R 5G ला तुम्ही अमेझॉनवरून ऑर्डर करणे तुमच्या फायद्याचे आहे. या फोनला जर तुम्ही खरेदी करीत असाल तर तुम्हाला ३९ हजार ९९९ रुपये खर्च करावे लागतील. परंतु, याशिाय, तुम्हाला वेगळा डिस्काउंट ऑफर सुद्धा मिळू शकते. जर तुम्ही जुना स्मार्टफोन अमेझॉनवर एक्सचेंज केल्यास तुम्हाला या बदल्यात २४ हजार १५० रुपये डिस्काउंट मिळवू शकता.

वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा

या फोनवर अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळत आहे. काही निवडक क्रेडिट कार्ड्सवरून पेमेंट केल्यास तुम्हाला ४ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय, १५०० रुपयाचा डिस्काउंट वेगळा मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला हा फोन खूपच स्वस्त किंमतीत मिळू शकतो. या फोनची फीचर्स सुद्धा भारी आहेत.

वाचाः जपानचेही भारताच्या पावलावर पाऊल, गुगल आणि ॲपलचे वाढवले टेन्शन

OnePlus 11R 5G मध्ये कॅमेरा संबंधी काही जास्त विचार करण्याची गरज नाही. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सोबत 8MP Ultrawide Camera दिला आहे. कॅमेरामध्ये वेगवेगळे मोड्स दिले आहेत. या फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो 120Hz Refresh Rate दिला आहे. या फोनमध्ये Android 13 बेस्ड OxygenOS दिले आहे. फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर सुद्धा दिले आहे.

वाचाः पावसाआधी स्वस्तात मिळतोय Bajaj Air Cooler, खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड

कम कीमत में iPhone 14 को टक्कर देता है OnePlus 11 5G!

Source link

OnePlus 11R 5Goneplus 11r 5g featuresoneplus 11r 5g priceOnePlus 11R 5G Price in Indiaoneplus 11r 5g saleOnePlus 11R 5G Specifications
Comments (0)
Add Comment