Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Jun 2023, 3:20 pm
Mangal Rashi Parivartan In Marathi: मंगळाचे संक्रमण सिंह राशीमध्ये होणार आहे. जेव्हा मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा तो अधिक नकारात्मक होईल. कारण, मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे आणि सिंह ही अग्नि तत्वाची राशी आहे. त्याचबरोबर शनी सध्या कुंभ राशीत आहे. मंगळाच्या या संक्रमणामुळे शनि आणि मंगळ एकमेकांच्या विरुद्ध असतील. मंगळ आणि शनीचा संयोग ५ राशीच्या लोकांसाठी खूप त्रासदायक असू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या ५ राशींवर मंगळ आणि शनीचा नकारात्मक प्रभाव पडेल.