Xiaomi TV EA43 : शाओमीनं आणला बजेट टीव्ही, ४३ इंचाच्या टीव्हीची किंमत फक्त ९००० रुपये

Xiaomi Smart TV : शाओमी कंपनी आजकाल स्मार्टफोन्ससोबतच स्मार्ट टीव्ही देखील लाँच करत असून आताही त्यांनी एक बजेट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही ४३ इंचाचा असून याची किंमत फक्त ९ हजार आहे.

 

Source link

budget tvXiaomixiaomi tvxiaomi tv ea43शाओमी टीव्हीशाओमी बजेट टीव्ही
Comments (0)
Add Comment