आजचे राशीभविष्य २२ जून २०२३:आद्रा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; ‘या’ राशींसाठी धनयोग, पाहा तुमचे भविष्य

आज, गुरुवार, २२ जून रोजी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव दिवसभर राहील. तर आज मिथुन राशीत जाणारा सूर्य आद्ना क्षत्रात प्रवेश करेल. आद्रा नक्षत्रात सूर्याचे आगमन झाल्यामुळे आजपासून पावसाळा सुरू झाला आहे. यासोबत मेष आणि सिंह राशीच्या लोकांना आज सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांच्या स्थितीमुळे आर्थिक लाभ होईल. मिथुन राशीच्या लोकांचा प्रभाव वाढेल. चला जाणून घेऊया आजचा दिवस मेष ते मीन सर्व राशींसाठी कसा असेल.

Source link

aajche rashi bhavishya in marathibhavishyadaily astrologyhoroscopetoday horoscope 22 june 2023आजचे राशीभविष्यआजचे राशीभविष्य २२ जून २०२३ज्योतिष आणि राशीभविष्यदैनिक भविष्य
Comments (0)
Add Comment