गुरु ग्रह भरणी नक्षत्रात विराजमान; मेषसह ‘या’ ५ राशींसाठी पुढील ५ महिने सोन्याचे, बक्कळ धनलाभाचा काळ

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Jun 2023, 2:25 pm

Jupiter Transit In Bharani Nakshatra In Marathi: गुरु भरणी नक्षत्रात विराजमान झाला आहे. नोव्हेंबरपर्यंत बृहस्पती भरणी नक्षत्रात राहणार आहे. गुरूचे हे संक्रमण ५ राशीच्या लोकांना भरपूर धन मिळवून देणार आहे. यासोबतच करिअरमध्येही अनेक सुवर्ण संधी मिळतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी गुरूचे हे संक्रमण लाभदायक ठरेल.

 

Source link

astrologyguru parivartan 2023jupiter transitjupiter transit in bharani nakshatrasuccess and moneyZodiac Signsगुरु ग्रहगुरु ग्रहाचे संक्रमणफलज्योतिषराशी भविष्य
Comments (0)
Add Comment