5G स्मार्टफोनचं मार्केट गाजवण्यासाठी नोकिया सज्ज, लवकरच आणणार दोन बजेट 5G Smartphones

Nokia कंपनी लवकरच दोन लेटेस्ट फीचर्स असणारे 5G स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. या फोनच्या मॉडेलचं नाव Nokia G42 5G आणि Nokia G310 असं असणार आहे. या दोन्ही फोन्समध्ये भारी फीचर्स देण्यात आले आहे.

 

Source link

5g smartphonesnokianokia 5g phonesnokia g310nokia g42 5gनोकियानोकिया स्मार्टफोन्सनोकिया ५जी फोन्स
Comments (0)
Add Comment