Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Jun 2023, 3:42 pm
Budh Rashi Parivartan In Marathi: बुध मिथुन राशीत संक्रमण करणार आहे. २४ जूनपासून बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. सूर्य आधीच मिथुन राशीत विरासमान आहे, अशा स्थितीत बुधाचे मिथुन राशीत आगमन बुधादित्य योगाचा दुर्मिळ योग निर्माण करेल. अशा परिस्थितीत, बुधाचे हे संक्रमण सर्व राशींच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करणार आहे. बुधाचे संक्रमण मेष ते मीन सर्व राशींवर कसा परिणाम करेल हे जाणून घेऊया.