Kodak Smart TV ची नवीन सीरीज लाँच, या ठिकाणाहून करा ऑर्डर

Kodak Smart TV ची नवीन सीरीज लाँच करण्यात आली आहे. ज्यांना कमी किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करायची आहे. त्यांच्यासाठी हा एक खास ऑप्शन आला आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ज्या स्मार्ट टीव्ही संबंधी माहिती देत आहोत. त्या टीव्ही फीचर्स मध्ये एकदम भारी असून किंमतीत खूप कमी आहे. जाणून घ्या यासंबंधीची सविस्तर माहिती.

KODAK 9XPRO TV ची सुरुवातीची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. याशिवाय, या ब्रँडने ५० इंच, ५५ इंच, ६५ इंचाचा 4K Google TV Models लाँच केले आहेत. या टीव्हीला २७ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. तर ७५ इंच स्मार्ट टीव्हीला खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९८ हजार ८८८ रुपये मोजावे लागू शकतात.

वाचाः WhatsApp वर चुकूनही या चुका करू नका, एक चूक पडू शकते महागात

KODAK 9XPRO TV एक प्रीमियम स्मार्ट टीव्ही आहे. Android 11 सोबत ARM Cortex Realtek Processor सोबत येते. जो Dolby Digital Sound, 30W Speaker Output Support भी ऑफर करते. या स्मार्ट टीव्हीत Bluetooth 5.0, 1GB RAM आणि 8GB ROM ऑफर करतो. या स्मार्ट टीव्हीत तुम्हाला ६ हजाराहून जास्त अॅप्स मिळते. तसेच यात Netflix, Prime Video, Disney+Hotstar, Apple TV, Voot, Zee5, Sony LIV, Google Play Store सुद्धा ऑफर करतो.

वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स

Kodak 32 Inch Smart TV ला HD Ready Technology सोबत लाँच करण्यात आले आहे. तर अन्य टीव्हीला Full HD सोबत आणले गेले आहे. Kodak CA Pro Series मध्ये 4K UHD Display दिली जात आहे. ज्यात Google Assistant शिवाय, अन्य ऑप्शन सुद्धा दिले जात आहे. हा टीव्ही तुम्हाला सिनेमेटिक एक्सपीरियन्स देतो. तोही खूपच कमी किंमतीत.

वाचाः Redmi 11 Prime वर सुरू आहे बंपर डिस्काउंट, आजच ऑर्डर करा ऑनलाइन

Samsung लाया 12 लाख का Smart TV, यहां जानें फीचर्स

Source link

Kodak Smart TVkodak smart tv flipkartkodak smart tv indiakodak smart tv price in indiakodak smart tvsस्मार्ट टीव्ही
Comments (0)
Add Comment