वरीयान योग सकाळी ६ वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर परिधि योग प्रारंभ. बालव करण दुपारी २ वाजून ३६ मिनिटापर्यंत तैतिल करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ ३ वाजून २८ मिनिटापर्यंत कन्या राशीत त्यानंतर तूळ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०५,
सूर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: दुपारी १-३१,
चंद्रास्त: उत्तररात्री १-३१ ,
पूर्ण भरती: सकाळी ६-१४ पाण्याची उंची ३.१२ मीटर, सायं. ६-११ पाण्याची उंची ३.५८ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ११-५४ पाण्याची उंची २.२७ मीटर, उत्तररात्री १-०५ पाण्याची उंची १.५७ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १५ मिनिटे ते १ वाजून ८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५४ मिनिटे ते ३ वाजून ४७ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १८ मिनिटे ते ७ वाजून ४० मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून १३ मिनिटे ते ९ वाजून ५७ मिनिटापर्यंत राहील. रवी योग दुपारी २ वाजून ४३ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ४३ मिनिटे ते ९ वाजून ३६ मिनिटापर्यंत राहील. यानंतर मध्य रात्री ११ वाजून ३७ मिनिटे ते १२ वाजून २० मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : गणपती बाप्पाचे नामस्मरण करा. चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लावा आणि गंध लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)