Realme Narzo 60 सीरीज लाँचिंग डेट कन्फर्म, चेक करा टायमिंग आणि लाइव्ह डिटेल्स

Realme Narzo 60 सीरीजची लाँचिंग डेटची घोषणा करण्यात आली आहे. ही एक ५जी सीरीज स्मार्टफोन सीरीज आहे. रियलमीच्या या सीरीज मध्ये Realme Narzo 60 प्रो ५जी आणि रियलमी नार्जो ६० ५जी आणले जावू शकतात. हे दोन्ही मिड प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटचे स्मार्टफोन असतील.

कधी होणार लाँच

रियलमी नार्जो ६० सीरीजला ६ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजता लाँच केले जाऊ शकते. लाँचिंग इव्हेंटला कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अधिकृत यू-ट्यूब चॅनेलवर लाइव्ह करण्यात आले आहे. या ठिकाणी यूजर्स लाइव्ह इव्हेंट पाहू शकतात.

वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स

फोनची संभावित किंमत
Realme Narzo 60 5G सीरीजचे अपकमिंग स्मार्टफोनला २० हजार रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जावू शकते. फोनच्या लाँचिंग डिटेल्स संबंधीची माहिती मायक्रोसाइटला अमेझॉनवर लाइव्ह करण्यात आली आहे. रियलमी नार्जो ६० ५जी मध्ये १ टीबी स्टोरेज कार्ड सपोर्ट दिला जाईल. कंपनीचा दावा आहे की, या फोनमध्ये २५०,००० हून जास्त फोटो स्टोर केले जाऊ शकतात. परंतु, एका फोटोची साइज किती असेल यावर अवलंबून असेल.

वाचाः HP Laptop वर सुरू झाला खास सेल, मिळतोय २५ हजाराचा डिस्काउंट

रियमली नार्जो ६० ५जी चे स्पेसिफिकेशन्स
या दोन्ही स्मार्टफोनमध्ये हलके बेजेल्स दिले जातील. कंपनीचा दावा आहे की, कंपनी क्लेम करीत आहेत. फोनला ६१ डिग्री कर्व्ड डिस्प्ले सोबत येईल. रियलमी नार्जो ६० ५जी स्मार्टफोनला १०० डायमेंशन ६०२० प्रोसेसर सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोन अँड्रॉयड १३ बेस्ड Realme UI 4.0 स्किन सपोर्ट सोबत येईल.

वाचाः फक्त दोन दिवस उरलेत!, आजच ऑनलाइन करा पॅन-आधार लिंक

Source link

Realme Narzo 60Realme Narzo 60 5gRealme Narzo 60 proRealme Narzo 60 Pro 5gरियलमी नार्जो ६०
Comments (0)
Add Comment