7000mAh बॅटरी आणि ८ जीबी रॅमचा फोन येतोय, किंमत १० हजारांपेक्षा कमी

itel P40 प्लस स्मार्टफोनला लवकरच भारतात लाँच करण्यात येणार आहे. सध्या फोनच्या लाँचिंगच्या तारखेची घोषणा करण्यात आली नाही. परंतु, लीक रिपोर्टनुसार, आयटेल पी ४० स्मार्टफोनला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच केले जाऊ शकतो. लाँचिंग आधीच आयटेल पी ४० ची डिटेल्स लीक झाली आहेत. या फोनचा सेल अमेझॉन प्राइम डेज सेलवरून सुरू होणार आहे. यात ४ जीबी मेमरी फ्यूज मेमरी सपोर्ट दिला आहे.

फोनची संभावित किंमत
itel P40 प्लस फोनमध्ये 6000mAh बॅटरी सपोर्ट दिला आहे. या स्मार्टफोनच्या अपग्रेडेड व्हर्जनला कंपनी itel P40+ या नावाने आणणार आहे. itel P40 प्रमाणे itel P40+ स्मार्टफोनला लो बजेट मध्ये आणणार आहे. कंपनी या फोनला १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या फोनची किंमत ८ हजार रुपये ते १० हजार रुपये यादरम्यान असू शकते. या फोनची किंमत ८ हजार ६९९ रुपये असण्याची शक्यता आहे.

वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स

itel P40+ चे स्पेसिफिकेशन्स

itel P40+ स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा पंच होल डिस्प्ले मिळेल. जो एचडी प्लस पिक्सल रिझॉल्यूशन सोबत येईल. फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91 टक्के आहे. या फोनमध्ये 7,000mAh बॅटरी सपोर्ट मिळेल. फोनला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये 4GB मेमोरी फ्यूजन सपोर्ट दिला आहे. सोबत फोनमध्ये ४ जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, मिनिटात फोनला ० ते १०० टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकते.

वाचाः HP Laptop वर सुरू झाला खास सेल, मिळतोय २५ हजाराचा डिस्काउंट

वाचाः Realme Narzo 60 सीरीज लाँचिंग डेट कन्फर्म, चेक करा टायमिंग आणि लाइव्ह डिटेल्स

itel A60 Review : सस्ते में इतना अच्छा कैसे?

Source link

itel p40 plusitel p40 plus launchitel p40 plus phoneitel p40 plus priceitel P40+आयटेल फोन
Comments (0)
Add Comment