नवी दिल्ली : OnePlus Smart TV 50 inches offers : Amazon वर एक जबरदस्त ऑफर दिली जात आहे. OnePlus चा ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही अगदी कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.. या टीव्हीवर फ्लॅट डिस्काउंटसह एक्सचेंज देखील ऑफर दिली जात आहे, ज्यनंतर टीव्हीची किंमत २९,४९९ रुपये होणार. अॅमेझॉनवरही या टीव्हीला चांगले रेटिंग आहेत. चला तर मग जाणून घेऊया OnePlus 50 इंच Y Series TV वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सविस्तर…
OnePlus 50 इंच Y मालिका टीव्ही किंमत आणि ऑफर
हा 4K अल्ट्रा HD स्मार्ट Android LED टीव्ही आहे. याची मूळ किंमत ४५,९९९ रुपये आहे. पण ३० टक्के फ्लॅट डिस्काउंटनंतर हा टीव्ही अवघ्या ३१,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. खास म्हणजे याला Amazon वर ५ पैकी ४.२ रेटिंग दिलं आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला १,५२९ रुपये द्यावे लागतील. तुम्ही २,५०० पर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळवू शकता. या सर्व ऑफर्सनंतर हा टीव्ही २९,४९९ रुपयांना मिळू शकेल. याशिवाय बँक ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर, ICICI कार्डवरून २,५०० इतकं इन्स्टन्ट डिस्काउंट मिळू शकतं. तसंच, HDFC कार्डवरून ४००० आणि अॅक्सिस कार्डवरून २,००० रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते. सिटी बँक कार्डवरून पेमेंट केल्यास देखील २,००० रुपयांपर्यंतची सूट दिली जाईल.
वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

OnePlus 50 इंच Y Series TV चे फीचर्स
हा ५० इंच स्क्रीनसह येतो. यात 4K अल्ट्रा HD (3840×2160) पॅनल देण्यात आले आहे. यात 3 HDMI पोर्ट आहेत. हा 24W साउंड आउटपुट, डॉल्बी ऑडिओ यांसारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यामध्ये काही स्मार्ट फीचर्स देखील देण्यात आले आहेत ज्यात वनप्लस कनेक्ट इकोसिस्टम, गुगल सिस्टीम, क्रोमकास्ट आणि इतरही फीचर्स आहेत. हे Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now, Oxygen Play सारख्या अॅप्सना सपोर्ट करते. यासोबत 1 वर्षाची वॉरंटी देखील टीव्हीसोबत दिली जात आहे.
वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा