Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Jul 2023, 4:25 pm
July 2023 Grah Rashi Parivartan Effect In Marathi: जुलैमध्ये ४ प्रमुख ग्रह आपली राशी बदलतील तर शनी या महिनाभर वक्री राहील. जुलैमध्ये शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य, यांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. मेष राशीसह ४ राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे हे संक्रमण खूप चांगले राहील. या सर्वांना नफ्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. जुलैमध्ये ग्रहांच्या संक्रमणाचा सर्व राशींवर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया.