राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. प्रतिपदा तिथी दुपारी १ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. पूर्वाषाढ नक्षत्र सकाळी ८ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर उत्तराषाढ नक्षत्र प्रारंभ.
ऐंद्र योग सकाळी ११ वाजून ४९ मिनिटापर्यंत त्यानंतर वैधृती योग प्रारंभ. कौलव करण दुपारी १ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दुपारी १ वाजून ४४ मिनिटापर्यंत धनु राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०७,
सूर्यास्त: सायं. ७-१९,
चंद्रोदय: रात्री ८-३४,
चंद्रास्त: सकाळी ६-३९,
पूर्ण भरती: दुपारी १२-४९ पाण्याची उंची ४.७२ मीटर, रात्री १२-३८ पाण्याची उंची ४.०८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४९ पाण्याची उंची ०.२० मीटर, सायं. ६-५५ पाण्याची उंची १.६९ मीटर.
दिनविशेष: अशून्यशयन व्रत, बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी, सरखेल कान्होजी आंग्रे स्मृतिदिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १६ मिनिटे ते १ वाजून ९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५५ मिनिटे ते ३ वाजून ४८ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २१ मिनिटे ते १ वाजून ५ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १९ मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटापर्यंत. अमृत काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटे ते १ वाजून ३४ मिनिटापर्यंत राहील. त्रिपुष्कर योग दुपारी १ वाजून ३८ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ३९ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ४४ मिनिटे ते ९ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील यानंतर मध्य रात्री ११ वाजून ३८ मिनिटे ते १२ वाजून २१ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून हनुमानास लेपन करा आणि टिळा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)