LPG सिलिंडर महागला,सर्वसामान्यांना झटका 

1 जुलै 2023 रोजी यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता, मात्र तीन दिवसांनंतर आज मंगळवारी कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करून मोठा धक्का दिला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी वाढ केली आहे.  दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1733.50 रुपयांना मिळणार आहे. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत 1773 रुपयांवरून 1780 इतकी वाढली आहे

Comments (0)
Add Comment