राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. दशमी तिथी सायं ६ वाजेपर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ. भरणी नक्षत्र सायं वाजून ४४ मिनिटापर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ. धृतिमान योग सकाळी ९ वाजून ४० मिनिटापर्यंत त्यानंतर शूल योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ६ वाजून ३ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ १ वाजून ५८ मिनिटापर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१०,
सूर्यास्त: सायं. ७-१९,
चंद्रोदय: उत्तररात्री २-१३,
चंद्रास्त: दुपारी २-४६,
पूर्ण भरती: सकाळी ८-०६ पाण्याची उंची ३.६० मीटर, सायं. ७-१८ पाण्याची उंची ३.४१ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १-४८ पाण्याची उंची २.३० मीटर, उत्तररात्री २-१४ पाण्याची उंची १.२१ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून ५० मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून २० मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी २ वाजून ४८ मिनिटे ते ४ वाजून २६ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग रात्री ७ वाजून ४३ मिनिटे ते सकाळी ५ वाजून ३२ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ५४ मिनिटापर्यंत राहील. भद्रा सकाळी ५ वाजून ५७ मिनिटे ते सायं ५ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : आज गणपती बाप्पाची पूजा करा आणि बाप्पाला दूर्वा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)