राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. एकादशी तिथी सायं ६ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ. कृतिका नक्षत्र रात्री ८ वाजून ५२ मिनिटापर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ. शूल योग सकाळी ८ वाजून ५२ मिनिटापर्यंत त्यानंतर गण्ड योग प्रारंभ. बव करण सकाळी ६ वाजून १३ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१०,
सूर्यास्त: सायं. ७-१९,
चंद्रोदय: उत्तररात्री २-५७ ,
चंद्रास्त: दुपारी ३-४३,
पूर्ण भरती: सकाळी ९-१७ पाण्याची उंची ३.७५ मीटर, रात्री ८-३६ पाण्याची उंची ३.२८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-१४ पाण्याची उंची १.२१ मीटर, दुपारी ३-०१ पाण्याची उंची २.३१ मीटर.
दिनविशेष: कामिका एकादशी, आळंदी निर्मळ यात्रा, वीर शिवा काशिद पुण्यदिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ११ मिनिटे ते ४ वाजून ५१ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ५४ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून २० मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी १२ वाजून २७ मिनिटे ते २ वाजून १० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ८ मिनिटे ते ११ वाजून ४ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून ४० मिनिटे ते ४ वाजून ३६ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज गरजूंना पिवळे कपडे दान करा किंवा अन्नदान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)