या आठवड्यात अधिकमास सुरू होत आहे. श्रावण मास अधिक होत असून, निसर्गरम्य वातावरणात कोणाकोणाचे प्रेम बहरेल? कोणाला प्रेमात सुख समृद्धी लाभेल? हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी कसा ठरेल, जाणून घेऊया प्रसिद्ध ज्योतिषी नंदिता पांडेय यांच्याकडून साप्ताहिक प्रेम राशीभविष्य.
Source link