महाबळेश्वर येथे धबधब्याखाली चिंब भिजण्याचा पर्यटकांनी लुटला आनंद

महाबळेश्वर, दि, २१ :- रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आज पर्यंटकांनी महाबळेश्वर येथे असलेल्या धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी

मोठया प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली होती. चिमुकल्यानं पासून आजी आजोबा देखील याला अपवाद नव्हते.

वाफाळलेला चहा, गरमा गरम उकडलेल्या शेंगा आणि मक्याची कणसे याचा आस्वाद पर्यटक घेत होते.

Comments (0)
Add Comment