आरसीएफमध्ये १२४ जागांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

RCFL Recruitment 2023: राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, RCF Ltd) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

आरसीएफमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या एकूण १२४ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन ही नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी सुरुवात झाली असून, ९ ऑगस्ट २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

(वाचा : MEA Internship: देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करायची आहे..? मग हे नक्की वाचा)

रिक्त पदे आणि पदांचा तपशील :

  • मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) / Management Trainee (Chemical) : २६ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (बॉयलर) / Management Trainee (Boiler) : १० जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल) / Management Trainee (Mechanical) : ६ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) / Management Trainee (Electrical) : १० जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) / Management Trainee (Instrumentation) : १२ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) / Management Trainee (Civil) : १ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (सेफ्टी) / Management Trainee (Safety) : ४ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (सीसी लॅब) / Management Trainee (CC Lab) : ७ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) / Management Trainee (Marketing) : ३७ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (आयटी) / Management Trainee (IT) : ३ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (ह्युमन रिसोर्सेस) / Management Trainee (Human Resources) : २ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (एचआरडी) / Management Trainee (HRD) : ३ जागा
  • मॅनेजमेंट ट्रेनी (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ) / Management Trainee (Administration) : १ जागा

शैक्षणिक पात्रता :

६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA.

टीप : विविध विभागांमधील मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या जागांसाठीची शैक्षणिक पात्रात आणि विविध जागांबद्दल माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : Students Dropouts: ३४ हजार ३५ विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण सोडले…? काय आहे प्रकरण जाणून घ्या)

वयोमर्यादा :

खुला प्रवर्ग : १८ ते २७ वर्षे.
ओबीसी : ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय : ५ वर्षे सूट.

अर्ज शुल्क :

खुला/ ओबीसी/ EWS : १००० रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD/ महिला : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

नोकरी ठिकाण : मुंबई

महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात : २६ जुलै २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ९ ऑगस्ट २०२३

असा करा अर्ज :

  • अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून नोंदणी (Registration) करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्र स्कॅन आणि अपलोड (Scan and Upload) करा.

(वाचा : IITB BSc Engineering: आयआयटी मुंबईच्या बीटेक कोर्सच्या तिसऱ्या वर्षी बाहेर पडल्यानंतर मिळणार बीएससीची पदवी)

अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा :

१. स्कॅन :
A. Photograph (4.5 cm X 3.5 cm)
B. Signature (With black ink)
C. Left thumb impression (on white paper with black or blue ink)
D. A hand written declaration (on a white paper with black ink) (Text in Advertisement)

२. Signature in capital Letters will not be accepted
३. The left thumb impression should be properly scanned and not smudged

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Source link

goverment jobJob opportunitiesjob vacancymanagement traineeRashtriya Chemicals and Fertilizers Limitedrcfl recruitmentRCFL Recruitment 2023safety officerssarkari naukarisarkari naukari news
Comments (0)
Add Comment