रिस्क इंजिनिअर, ऑटोमोबाईल इंजिनिअर, लिगल, अकाउंट्स, हेल्थ, आयटी आणि जनरलिस्ट अशा विविध पदांच्या जागांसाठी ही पद भरती विविध पद आणि जागांनुसार शैक्षणीक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण अशा विविध बाबीबद्दल तपशीलवार माहिती घेऊया…
पद आणि पदांचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ४५० जागा
- रिस्क इंजिनिअर : ३६ जागा
- ऑटोमोबाईल इंजिनिअर : ९६ जागा
- लिगल : ७० जागा
- अकाउंट्स : ३० जागा
- हेल्थ : ७५ जागा
- आयटी : २३ जागा
- जनरलिस्ट : १२० जागा
(वाचा : RCFL Recruitment 2023: आरसीएफमध्ये १२४ जागांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या)
वयोमर्यादा :
० वरील सर्व पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी खुल्या प्रवर्गातील (General Category) उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे.
० मागासवर्गीय आणि इत्तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या बाबतीत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
० तर, इतर प्रवर्ग करीता उमेदवारांना वयाच्या बाबतीत ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
महत्त्वाचे :
- जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना THE NEW INDIA ASSURANCE COMPANY LTD च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन, शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटींनुसार योग्य त्या पदासाठी अर्ज करायचा आहे.
- १ ऑगस्ट २०२३ पासून २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत उमेदवारांना ऑनलाइन सादर करणे अनिवार्य असणार आहे .
- सदर पदभरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांकरीता १०० रुपये अर्ज ठेवण्यात आले आहे.
- तर, जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करण्यासाठी ८५० रुपये अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.
(वाचा : SSC Recruitment 2023: भारत सरकारच्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’कडून तब्बल १३२४ जागांसाठी मेगाभरती; लगेच करा अर्ज)
महत्वाच्या तारखा :
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात : १ ऑगस्ट २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑगस्ट २०२३
- Phase 1 Online Examination (Objective) : ९ सप्टेंबर २०२३ (बदल होण्याची शक्यता)
- Phase 2 Online Examination (Objective + Descriptive) : ८ ऑक्टोबर २०२३ (बदल होण्याची शक्यता)
वरील तारखांच्या बदलांविषयीची माहिती वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर टाकली जाईल.
असा करा अर्ज :
- अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून नोंदणी (Registration) करा.
- अर्ज शुल्क भरा.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्र स्कॅन आणि अपलोड (Scan and Upload) करा.
अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा :
१. स्कॅन :
A. Photograph (4.5 cm X 3.5 cm)
B. Signature (With black ink)
C. Left thumb impression (on white paper with black or blue ink)
D. a hand written declaration (on a white paper with black ink) (Text in Advertisement)
२. Signature in capital Letters will not be accepted
३. The left thumb impression should be properly scanned and not smudged तुमच्याकडे तयार ठेवा
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Education Loan : पहिली ते बारावीच्या शिक्षणासाठी कर्जाची सुविधा; या बँकेतून मिळते शिक्षणासाठी कर्ज)