राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. पौर्णिमा तिथी अर्धरात्रौ १२ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. उत्तराषाढ नक्षत्र सायं ४ वाजून ३ मिनिटापर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ.
प्रीति योग सायं ६ वाजून ५२ मिनिटापर्यंत त्यानंतर आयुष्मान योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी १ वाजून ५७ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१७,
सूर्यास्त: सायं. ७-१३,
चंद्रोदय: सायं. ७-१४,
चंद्रास्त: पहाटे ५-२६,
पूर्ण भरती: सकाळी ११-४६ पाण्याची उंची ४.५८ मीटर, रात्री ११-४३ पाण्याची उंची ४.०६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५४ पाण्याची उंची ०.३५ मीटर, सायं. ५-५० पाण्याची उंची १.६४ मीटर.
दिनविशेष: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १७ मिनिटे ते ४ वाजून ५९ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४३ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ७ वाजून १२ मिनिटे ते ७ वाजून ३५ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी २ वाजून ९ मिनिटापर्यंत ते ३ वाजून ५१ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून ४१ मिनिटे ते ७ वाजून २९ मिनिटापर्यंत राहील. भद्रा सकाळी ५ वाजून ४१ मिनिटे ते १ वाजून ५ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : देवी लक्ष्मीची पूजा करा आणि चंद्रोदयाच्या वेळी चंद्रास दूधाचा अर्घ्य द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)