आजचे पंचांग आणि दिनविशेष २ ऑगस्ट २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती श्रावण ११, शक संवत १९४५ द्वितीय (अधिक) श्रावण कृष्ण प्रतिपदा, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर श्रावण मास प्रविष्टे १८ मुहर्रम १४, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २ ऑगस्ट २०२३, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋतु. राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत.

प्रतिपदा तिथी रात्री ८ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. श्रवण नक्षत्र दुपारी १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ. आयुष्मान योग दुपारी २ वाजून ३३ मिनिटापर्यंत सौभाग्य योग प्रारंभ. बालव करण सकाळी १० वाजून ५ मिनिटापर्यंत तैतिल करण प्रारंभ. चंद्र रात्री ११ वाजून २६ मिनिटापर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१७,
सूर्यास्त: सायं. ७-१३,
चंद्रोदय: रात्री ८-०६,
चंद्रास्त: सकाळी ६-३५,
पूर्ण भरती: दुपारी १२-३० पाण्याची उंची ४.७६ मीटर, रात्री १२-३१ पाण्याची उंची ४.२९ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४२ पाण्याची उंची ०.१७ मीटर, सायं. ६-३८ पाण्याची उंची १.३३ मीटर.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १५ मिनिटे ते ६ वाजून ६ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ११ मिनिटे ते ६ वाजून ३६ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १२ वाजून २ मिनिटे ते १ वाजून २७ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ५७ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत. यानंतर ७ वाजून ४२ मिनिटे ते ८ वाजून २७ मिनिटापर्यंत. भद्रा सकाळी ८ वाजून २ मिनिटे ते ६ वाजून १० मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : आज गणपती बाप्पाला हिरवे मूगडाळ अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 2 august 2023आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२पंचांग
Comments (0)
Add Comment