Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Aug 2023, 10:12 am
Shukra Asta In Marathi: शुक्र ३ ऑगस्ट रोजी सूर्याच्या सिंह राशीत अस्त होत आहे. जेव्हा एखादा ग्रह अस्त होतो तेव्हा त्याचा शुक्र प्रभाव कमी होऊ लागतो. परंतु यावेळी शुक्र पूर्वगामी अवस्थेत अस्त होत आहे, त्यामुळे ही घटना काही राशींचे अशुभ प्रभाव कमी करेल असे मानले जाते. शुक्राच्या प्रतिगामी अवस्थेमुळे अनेक राशींना या महिन्यात धनलाभ होणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते पाहूया.