मुंबई-ठाणे व्हर्टिकल विद्यापीठाला शासनाची मान्यता.. पण ‘हे’ निकष महत्वाचे…

मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे महापालिका क्षेत्रात आता खासगी संस्था, कंपन्यांना स्वंयअर्थसाहाय्यित तत्त्वावर ‘व्हर्टिकल विद्यापीठ संकुल’ स्थापन करता येणार आहे. याबाबतचे निकष नुकतेच शासनाने जाहीर केले असून हे देशातील पहिले विद्यापीठ असेल.

 

Source link

Career News In Marathieducation ministry latest newsEducation News in Marathieducation news marathijob news in marathimumbai newsmumbai universitythane news marathiuniversitiesuniversity news
Comments (0)
Add Comment