आजचे पंचांग आणि दिनविशेष ४ ऑगस्ट २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती श्रावण १३, शक संवत् १९४५ द्वितीय (अधिक) श्रावण कृष्ण तृतीया, शुक्रवार, विक्रम संवत् २०८०, सौर श्रावण मास प्रविष्टे २०, मुहर्रम १६, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ४ ऑगस्ट २०२३, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋतु.

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. तृतीया तिथी दुपारी १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ. शतभिषा नक्षत्र सकाळी ७ वाजून ८ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्र प्रारंभ.

शोभन योग सकाळी ६ वाजून १३ मिनिटापर्यंत त्यानंतर अतिगण्ड योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र रात्री ११ वाजून १८ मिनिटापर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१८,
सूर्यास्त: सायं. ७-१२,
चंद्रोदय: रात्री ९-३१ ,
चंद्रास्त: सकाळी ८-४६,
पूर्ण भरती: दुपारी १-५६ पाण्याची उंची ४.८७ मीटर, उत्तररात्री २-०९ पाण्याची उंची ४.४४ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-१० पाण्याची उंची ०.२६ मीटर, रात्री ८-०८ पाण्याची उंची ०.८६ मीटर.

दिनविशेष: संकष्ट चतुर्थी.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ४६ मिनिटे ते १ वाजून ४१ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ३ वाजून ३३ मिनिटे ते ४ वाजून २९ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ५४ मिनिटे ते १ वाजून ३४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ८ वाजून १२ मिनिटे ते ८ वाजून ३२ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून २ मिनिटे ते १० वाजून २९ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून २ मिनिटे ते ९ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी १ वाजून ४१ मिनिटे ते २ वाजून ३७ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय : माता लक्ष्मी की पूजा करें और कनकधारा स्तोत्र का पाठ करें।

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 4 august 2023आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२संकष्ट चतुर्थी
Comments (0)
Add Comment