‘स्वयम पोर्टल’वर करता येणार नववी ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम; जाणून घ्या कसे

SWAYAM Portal Courses: देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांसोबत करार करून भारत सरकारने २ हजर १०० हून अधिक कोर्स विनामूल्य उपलब्ध करुन दिले आहेत. इयत्ता नववी ते पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमांमधील विविध कोर्सेसचा यात समावेश करण्यात आला आहे.

 

Source link

online coursesSWAYAMswayam coursesswayam online education portalSWAYAM Portal Coursesswayam.gov.inUGC
Comments (0)
Add Comment