बाईपण भारी देवाचे ३७ दिवस; बॉलिवूडला जोरदार टक्कर, चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा आला समोर

Baipan Bhaari Deva Box Office Collection: दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ नं धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमानंही टक्कर देणाऱ्या या सिनेमाची चर्चा देशभर झाली. हिरो नसलेल्या या सिनेमानं अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवल्याचं टीममधले कलाकार स्वत: मान्य करतात.

 

Source link

baipan bhaari devabaipan bhaari deva box office collectionBaipan Bhaari Deva Box Office Collection Day 37baipan bhaari deva castbaipan bhari devaBaipan Bhari Deva Box Office Collection Day 37box office collectionkedar shindeकेदार शिंदेबाईपण भारी देवा
Comments (0)
Add Comment