राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सप्तमी तिथी दुसऱ्या दिवशी ४ वाजून १५ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. अश्विनी नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र का प्रारंभ.
शूल योग सायं ६ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर गण्ड योग प्रारंभ. विष्टि करण सायं ४ वाजून ४८ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१९,
सूर्यास्त: सायं. ७-१०,
चंद्रोदय: रात्री ११-३१ ,
चंद्रास्त: सकाळी ११-४३,
पूर्ण भरती: पहाटे ३-५४ पाण्याची उंची ४.०६ मीटर, सायं. ४-०० पाण्याची उंची ४.१६ मीटर.
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-३० पाण्याची उंची १.५२ मीटर, रात्री १०-१७ पाण्याची उंची १.०२ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २१ मिनिटे ते ५ वाजून ३ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजूव ४० मिनिटापर्यंत ते ३ वाजून ३४ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटापर्यंत ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ७ वाजून ८ मिनिटे ते ७ वाजून २९ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ६ मिनिटे ते १० वाजून ४६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ५३ मिनिटे ते १ वाजून ४७ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी ३ वाजून ३४ मिनिटे ते ४ वाजून २७ मिनिटापर्यंत. भद्रा काळ सकाळी ५ वाजून ४६ मिनिटे ते सायं ४ वाजून ४१ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : आज भगवान शंकराल पाण्यात गुड टाकून अर्पण करा. तसेच भगवान शंकरासमोर पाच दिवे लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)