Apple iPhone 15 सीरीज आता १३ सप्टेंबरला होऊ शकते लाँच, ‘या’ तारखेला असेल सेल


Apple च्या लेटेस्ट iPhone 15 मालिकेचा लाँच इव्हेंट १२ किंवा १३ सप्टेंबर रोजी आयोजित केला जाऊ शकतो. तसंच हा फोन सप्टेंबरमध्येच आधी प्री-ऑर्डरसाठी आणि नंतर विक्रीसाठी उपलब्ध केला जाऊ शकतो.

Source link

iphone 15 featuresiphone 15 launch dateiphone 15 priceआयफोन १५ किंमतआयफोन १५ फीचर्सआयफोन १५ लाँच कधी होणार
Comments (0)
Add Comment