भरणी नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ. गण्ड योग सायं ४ वाजून ४१ मिनिटापर्यंत त्यानंतर वृद्धि योग प्रारंभ. बालव करण सायं ४ वाजून ४ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१९,
सूर्यास्त: सायं.स७-१०,
चंद्रोदय: रात्री १२-१२,
चंद्रास्त: दुपारी १२-४०,
पूर्ण भरती: पहाटे ४-५२ पाण्याची उंची ३.७६ मीटर, सायं. ४-४१ पाण्याची उंची ३.७५ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-३१ पाण्याची उंची २.०२ मीटर, रात्री ११-०९ पाण्याची उंची १.२५ मीटर.
दिनविशेष: कालाष्टमी.
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २१ मिनिटे ते ५ वाजून ४ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४० मिनिटे ते ३ वाजून ३३ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ७ वाजून ७ मिनिटे ते ७ वाजून २८ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून २६ मिनिटे ते ९ वाजून २० मिनिटापर्यंत. यानंतर ११ वाजून २३ मिनिटे ते १२ वाजून ६ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज गणपती मंदिरात आणि हनुमान मंदिरात जा आणि लाल गुलाब अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)