सूर्याचा सिंह राशीत प्रवेश; बुधादित्य योगाचा लाभ, १७ ऑगस्टपासून ‘या’ राशींची होईल आर्थिक भरभराट

Surya Rashi Parivartan Positive Impact In Marathi: सूर्य स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीमध्ये सूर्य उच्च स्थानी असतो आणि सूर्य जेव्हा या राशीत प्रवेश करतो तेव्हा लोकांना प्रसिद्धी मिळते. त्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतात. त्यांना संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते ज्यासाठी ते बऱ्याच काळापासून प्रयत्न करतात. मेष आणि मिथुनसह ५ राशींना सूर्याच्या या संक्रमणामुळे शुभ परिणाम मिळतील. नाव आणि प्रसिद्धी मिळण्यासोबतच त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. या ५ राशी कोणत्या आहेत ते पाहूया.

 

Source link

sun transit in leosurya rashi parivartan in marathiZodiac Signsबुधादित्य योगसूर्याचे राशीपरिवर्तन ऑगस्ट २०२३​sun transit positive impact
Comments (0)
Add Comment