अरे वा! Apple iPhone 15 मध्ये 2TB स्टोरेज, पाहा रिपोर्टमध्ये समोर आले खास फीचर्स


नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार Apple iPhone 15 सीरीजमध्ये 128 GB, 256 GB आणि 512 GB स्टोरेज पर्याय मिळू शकतात. तसेच, iPhone 15 Pro मॉडेल 2TB पर्यंत सपोर्ट मिळेल अशी माहिती समोर येत आहे.

Source link

apple iphone 15 pro featuresiphone 15 leaksiphone 15 pro storageआयफोन १५ चे फीचर्स आणि किंमतआयफोन १५ प्रो मध्ये असेल २टीबी स्टोरेज
Comments (0)
Add Comment