CA Foundation Result: सीए फाऊंडेशन परीक्षेत फक्त २४.९८% विद्यार्थी पास.. वाचा सविस्तर निकाल..


CA Foundation Result 2023: देशातील सर्वाधिक कठीण परीक्षांपैकी एक समजल्या जाणाऱ्या ‘आयसीएआय’च्या ‘सीए’ अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. जून २०२३ मध्ये दिलेल्या परीक्षेचा हा निकाल असून यंदा केवळ २४.९८ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तेव्हा जाणून घेऊया कसा आहे निकालाचा कल..

Source link

ca foundation exam resultsCA Foundation Resultca resultCareer NewsCareer News In Marathieducation newsicai ca final resulticai exam resultICAI ResultJob News
Comments (0)
Add Comment