Bedroom Vastu Tips: तुमच्या बेडरूम मधील ‘या’ ३ गोष्टी ठरतील भांडणाला कारणीभूत, लगेच फेका

Vastu Niyam In Marathi: बेडरूममध्ये वास्तु दोषामुळे कुटुंबातील सुख-शांती पूर्णपणे नष्ट होते आणि पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असतात. वास्तूनुसार बेडरूममध्ये काही वस्तू ठेवणे वर्ज्य आहे. या वस्तू असल्याने वास्तुदोष होतो आणि संपूर्ण घरातील सुख-शांती कमी होते.

Source link

bedroom vastu rulesbedroom vastu tipsvastu niyam in marathivastu rules for bedroomबेडरूम कसे असावेवास्तु टिप्स
Comments (0)
Add Comment