राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. प्रतिपदा तिथी सायं ५ वाजून ३६ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. मघा नक्षत्र सायं ७ वाजून ५८ मिनिटापर्यंत. त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ. परिधि योग सायं ७ वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर शिव योग प्रारंभ. बव करण सायं ५ वाजून ३६ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२१,
सूर्यास्त: सायं. ७-०४,
चंद्रोदय: सकाळी ६-५६,
चंद्रास्त: सायं. ७-५५,
पूर्ण भरती: दुपारी १२-५३ पाण्याची उंची ४.२३ मीटर, रात्री १२-४७ पाण्याची उंची ३.८२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-०४ पाण्याची उंची ०.८७ मीटर, साय. ६-५१ पाण्याची उंची १.४२ मीटर.
दिनविशेष: निज श्रावणमासारंभ, सूर्य मघा सिंहेला दुपारी १-३२, वाहन घोडा, नूतन चंद्रदर्शन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २४ मिनिटापर्यंत ते ५ वाजून ८ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटे ते ३ वाजून २९ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ५९ मिनिटे ते ७ वाजून २१ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५१ मिनिटे ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून १४ मिनिटे ते ११ वाजून ६ मिनिटापर्यंत. यानंतर ३ वाजून २९ मिनिटे ते ४ वाजून २१ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज भगवान विष्णूंना चनाडाळ आणि हळद अर्पण करा, गरजूंना अन्न दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)