काय सांगता? फक्त ४ ग्राम वजनाचे इअरबड्स! ५५ तास बॅटरी बॅकअपसह किंमत १,४९९ रुपये


Crossbeats Groov Buds : भारतातील क्रॉसबीट्स कंपनीने अगदी हलके-फुलके इअरबड्स “क्रॉसबीट्स ग्रूव्ह बड्स” नुकतेच लाँच केले आहेत. फक्त ४ ग्राम वजनाचे हे इअरबड्स फास्ट चार्जिंगसह येत असून ५५ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देतात.

Source link

budget earbudscrossbeats groov buds launchedlight weight earbudsक्रॉसबीट्स ग्रूव्ह बड्सहलके इअरबड्स
Comments (0)
Add Comment