iPhone 15 मध्ये 35W फास्ट चार्जसह type C पोर्टही असणार? समोर आली महत्त्वाची माहिती


iPhone 15 Features : लवकरच आगामी आयफोन १५ जगभरात लाँच होणार आहे. यंदाचा आयफोन बऱ्याच बदलांसह ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. यावेळी सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलंड फीचर देण्यात येणार असून बॅटरी आणि चार्जिंगच्या बाबततही नवीन अपडेट असेल.

Source link

iphone 15 charging typeiphone 15 features and priceiphone 15 launchआयफोन १५ चार्जिंगआयफोन १५ फीचर
Comments (0)
Add Comment