Apple वाढवणार Samsung ची चिंता, iPhone 15 मध्ये आणणार ‘हे’ तगडं फीचर


iphone 15 Features : Apple आयफोनची आगामी सिरीज iphone 15 लवकरच बाजारात लाँच होणार आहे. पण लाँचिंगपूर्वीच या फोनचे काही फिचर्स लीक झाल्याचं समोर येत आहे. आता देखील एका खास फीचरबाबत माहिती समोर येत आहे.

Source link

iPhone 15 10x Zoomiphone 15 cameraiphone 15 leaked featuresiphone 15 zoomआयफोन १५ चं झूमआयफोन १५ फीचर्स
Comments (0)
Add Comment