५० तासांचा प्लेटाईम आणि किंमत फक्त १२९९ रुपये, Noise vs106 Earbuds भारतात लाँच


Noise vs106 launched in india : मार्केटमध्ये एकापेक्षा एक बजेट इअरबड्स लाॅंच होत असताना नॅाईस कंपनीने देखील Noise buds vs106 भारतात सादर केले आहेत. हे अगदी कमी बजेटमध्ये लाँच झालेले आहेत.

Source link

budget earbuds in marketnoise latest earbudsnoise vs106 launchedनॅाईस बड्स वीएस १०६ भारतात लॅांचस्वस्त इअरबड्स
Comments (0)
Add Comment