…म्हणून ४३ अँड्रॉइड अ‍ॅप्सवर गगूलनं घातली बंदी; तुमच्या फोनमधूनही त्वरित हटवा


Google Remove 43 Android Apps: Google नं प्ले स्टोरवरून ४३ अ‍ॅप्स हटवले आहेत, ज्यांच्यावर स्मार्टफोनची बॅटरी संपवण्याच्या आणि युजरची खाजगी माहिती चोरण्याचा आरोप होता. ह्यात बातम्या, कॅलेंडर, म्यूजिक डाउनलोडर आणि टीव्ही/डीएमबी प्लेयरचा समावेश होता.

Source link

Androiddangerous appsgooglegoogle remove 43 appsplaystore
Comments (0)
Add Comment