आजचे पंचांग आणि दिनविशेष २३ ऑगस्ट २०२३: सीतला सप्तमी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती भाद्रपद १, शक संवत १९४५ द्वितीय (शुद्ध) श्रावण शुक्ल सप्तमी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर भाद्रपद मास प्रविष्टे ७, सफर ५, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २३ ऑगस्ट २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत.

सप्तमी तिथी अर्धरात्रौ ३ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. ब्रह्म योग रात्री ९ वाजून ४५ मिनिटापर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग का प्रारंभ. गर करण दुपारी ३ वाजून २० मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ २ वाजून ५४ मिनिटापर्यंत तूळ राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२३,
सूर्यास्त: सायं. ७-००,
चंद्रोदय: सकाळी ११-५३,
चंद्रास्त: रात्री ११-१९,
पूर्ण भरती: पहाटे ३-४९ पाण्याची उंची ३.६२ मीटर, दुपारी ३-४० पाण्याची उंची ३.६१ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-१५ पाण्याची उंची २.०१ मीटर, रात्री ९-४९ पाण्याची उंची १.२० मीटर.

दिनविशेष: सितला सप्तमी, कन्यायन दुपारी २-३१ , शरद ऋतू प्रारंभ, संत तुलसीदास जयंती, भगवान पार्श्वनाथ निर्वाण दिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २६ मिनिटापर्यंत ते ५ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३३ मिनिटे ते ३ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ५३ मिनिटे ते ७ वाजून १५ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ११ वाजून ८ मिनिटे ते १२ वाजून ४३ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ५० मिनिटापर्यंत. भद्रा काळची छाया ३ वाजून ३१ मिनिटापर्यंत ते सायं ५ वाजून ५५ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : आज गणपती समोर पाच वातीचा तूपाचा दिवा लावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

panchang in marathirahukalsheetala saptamitoday panchang 23 august 2023आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२सीतला सप्तमी
Comments (0)
Add Comment