सूर्याचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ ४ राशींसाठी आणेल सोन्यासारखे दिवस, सप्टेंबर ठरेल नफ्याचा

सूर्य ३१ ऑगस्टला नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सूर्य सध्या मघा नक्षत्रात भ्रमण करत आहे. त्यामुळे सतत पाऊस पडत असून वातावरण आल्हाददायक आहे. ३१ ऑगस्ट रोजी सूर्य मघा नक्षत्र सोडून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. हा बदल रात्री ९.४४ वाजता होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी मानला जातो. म्हणूनच सूर्य जेव्हा या नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. या बदलामुळे ४ राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या ४ राशी कोणत्या आहेत.

Source link

purva falguni nakshatrasun transit in purva falguni nakshatrasun transit Positive impact in marathiZodiac Signsसूर्याचे नक्षत्र परिवर्तनसूर्याचे राशीपरिवर्तन
Comments (0)
Add Comment