Threads चं वेब व्हर्जन झालं लाईव्ह, सोप्या स्टेप्स फॉलो करुन कम्प्युटरवरही वापरा थ्रेड्स


Twitter ला टक्कर देण्यासाठी मेटाने आपलं खास असं थ्रेड्स अ‍ॅप्स काही काळापूर्वीच लाँच केलं. लाँचदरम्यान तर अनेकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करत विक्रम झाला, पण हळूहळू याचा वापर कमी झाला असल्याने कंपनी आता नवनवीन फीचर आणत पुन्हा हे अ‍ॅप युजर्सना आवडेल असा प्रयत्न करत आहे.

Source link

threads new updatethreads vs twitterthreads web versionथ्रेड्स वेबथ्रेड्सचं वेब व्हर्जन लाॅंच
Comments (0)
Add Comment