एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडियामध्ये फक्त ७ जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत शेवटचे ३ दिवस


ERNET Recruitment 2023: एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क ऑफ इंडिया यांच्या वतीने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. केवळ ७ जगासनाठी ही भरती असून, ३ सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे.

Source link

education and research network of indiaerneternet india job vacancyernet recruitment 2023government of indiajob vacancy
Comments (0)
Add Comment